LBA इयत्ता 3 री परिसर अध्ययन – पाठ 2: हिरवी संपत्ती

LBA प्रश्नपत्रिका : सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे. त्या अनुषंगाने आम्ही येथे LBA इयत्ता 3 री परिसर अध्ययन – पाठ 2: हिरवी संपत्ती पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत. एकूण गुण : 15लेखी परीक्षा : […]