संकलित मूल्यमापन 2 2021-22 MODEL QUESTION PAPERS
2021- 22 हे शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीचे ठरत आले आले. वेळोवेळी शासनाकडून विद्यार्थ्यांची प्रगती कशी साधता येईल यासाठी वेगवेगळ्या कृती करवून घेतल्या जात आहेत. आतापर्यंत 4 आकारीक मूल्यमापन शाळा स्तरावर झालेले असले तरी संकलित मूल्यमापन एकही झालेले नाही. शासनाच्या नवीन नियमानुसार 1 ली ते 4 थी पर्यंत 20 गुणांची लेखी आणि 20 गुणांसाठी तोंडी […]