रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 10)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 10 विषय – मराठी / विज्ञान वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा पहिली ‘क’ ते ‘ज्ञ’ मुळाक्षरे 2 वेळा लिहिणे.पहिल्या पाठातील दोन अक्षरी शब्द वाचण्याचा प्रयत्न कर.पुस्तकातील 10 ओळी शुद्धलेखन लिहिणे. –. दुसरी पुस्तकात शोधून कोणतेही 20 तीन […]