रोजच्या जीवनातील विज्ञान- प्रश्न
आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक गोष्टीसाठी विज्ञानावर अवलंबून असतो. बऱ्याचदा अनेक गोष्टींमध्ये विज्ञान दडलेले आहे हे आपणास माहितच नसते. त्यामुळेच आपल्या रोजच्या जीवनातील विज्ञानावर आधारीत खालील 21 प्रश्न आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांचा अर्थ समजून, त्यामागे लपलेले विज्ञान समजून उत्तरे शोधा. रोजच्या जीवनातील विज्ञान 1. आगपेटीच्या काडीवर असलेल्या काळ्या पदार्थाचे नाव काय ? 2. गॅस […]