संकलित मूल्यमापन 1 2024-25 SA1 MODEL QUESTION PAPERS
कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये हे शैक्षणिक वर्ष 2024-24 हे वर्ष कलिका बलावर्नेधने वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे. दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुर्भाव राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ति निश्चित केल्या गेल्या होत्या. यावर्षी पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर विद्यार्थ्यांचे […]