SA2 MODEL QUESTION PAPERS 2022- 23 इयत्ता पहिली
कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 हे वर्ष कलिका चेतरिके (अध्ययन पुनर्प्राप्ती) वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुर्भाव राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ति निश्चित केल्या गेल्या आहेत. या अध्ययन निष्पत्तींच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन […]