समानार्थी शब्द प्रश्नमंजुषा
समानार्थी शब्दांचे ज्ञान फक्त ओळख करून घेऊन किंवा पाठांतर करून होणार नाही. तर त्यासाठी वारंवार या समानार्थी शब्दांचा सराव करणे आवश्यक असते. यासाठी खाली 10 गुणांची समानार्थी शब्दांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे. चला तर मग सोडवूया ही 10 गुणांची प्रश्नमंजुषा…..