SATS विषयी सर्वकाही
बनू SATS साक्षर मोबाईलद्वारे SATS कसे हाताळावे कोण -कोणते ऑप्शन कशा पद्धतीने अपडेट करावे यासंबंधी माहितीचे मराठीतून खास 21 व्हिडिओ शिक्षकांसाठी.☝️☝️☝️ बनविले आहेत. यानंतरचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी #JUSTDO हे YOUTUBE CHANNEL सबस्क्राईब करा #PRAKASH SM🙏🙏🙏 CRP GUNJI, KHANAPUR क्लिक करा आणि विडीओ पहा.