SSLC KEY ANSWER 2023

31 मार्च 2023 पासून सुरू झालेल्या Karnataka SSLC परीक्षेचा निकाल अजून आलेला नाही. पण तत्पूर्वी बोर्डाने SSLC Key Answer प्रसिद्ध केले आहेत. सगळे विद्यार्थी जर SSLC परीक्षेला बसले होते ते सर्वजण Official Website पुढील लिंक ला म्हणजेच kseeb.karnataka.gov.in ला भेट देवून KEY ANSWER PDF स्वरूपात डाउनलोड करु शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या LOGIN ची आवश्यकता नाही. […]