सूर्यग्रहण संपूर्ण माहिती
सूर्यग्रहण म्हणजे काय? ते केंव्हा होते? जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. ज्या अमावस्येला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाचे प्रकार किती व कोणते? 1. खग्रास सूर्यग्रहण 2. कंकणाकृती सूर्यग्रहण 3. खंडग्रास सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा […]