रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 23)
वर्ग विषय अभ्यास इयत्ता पहिली English तुझ्या नावाचे पहिले अक्षर कोणते? त्या अक्षराने सुरु होणारी 10 नावे माहिती कर.5 रंगांच्या कागद / कापडाचे तुकडे मिळवून वहीवर चिकटव. त्या रंगांची नावे इंग्लिशमधून लिही. इयत्ता दुसरी English 5 रंगांच्या कागद / कापडाचे तुकडे मिळवून वहीवर चिकटव. त्या रंगांची नावे इंग्लिशमधून लिही. तुझ्या नावाचे पहिले अक्षर […]