उतारा वाचन
बोधकथा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. बोधकथा क्र. 1 कोल्हा आणि कोंबडी एक कोल्हा होता. तो एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात होता. तेवढ्यात एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तू […]