वनस्पतीचे भाग | Vanaspatiche bhag Live worksheet

वनस्पतीचे भाग | Vanaspatiche bhag यावर आधारित एक सोपी आणि सर्व मुलांना आवश्यक अशी ही एक Live worksheet आहे. यामध्ये वनस्पतीचे चित्र दिलेले असून वरील बाजूस वनस्पतीचे भाग दिलेले आहेत. भागांची नावे वनस्पती जवळ घेवून जावून योग्य त्या ठिकाणी चिकटवायची आहेत. जेणेकरून तो वनस्पतीचा भाग Vanaspatiche bhag दर्शवेल. खूपच साधी, सोपी आणि सर्वांना आनंददायक अशी […]