इयत्ता : सहावी 6. ख्रिस्त धर्म आणि इस्लाम धर्म
इयत्ता : सहावी विषय: समाज विज्ञान 6. ख्रिस्त धर्म आणि इस्लाम धर्म प्र.1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1) येशू ख्रिस्ताचा जन्म कोठे झाला? उत्तर – ——————————————————- 2) महंमद पैगंबर यांचा जन्म कोठे झाला? उत्तर – ——————————————————- 3) ख्रिश्चन धर्माचा मुख्य ग्रंथ कोणता? उत्तर – ——————————————————- 4) महंमद हा देवाचा प्रतिनिधी आहे असे […]