महात्मा गांधी
महात्मा गांधी थोडक्यात माहिती शांतीचा संत व अहिंसेचा दूत असणारे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दि. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे राजकोटचे दिवाण होते. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते. महात्मा गांधींचा विवाह वयाच्या 14 व्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी झाला. शिक्षण : […]