इयत्ता : सहावी नवीन धर्माचा उदय
इयत्ता : सहावी विषय: समाज विज्ञान नवीन धर्माचा उदय प्र.I रिकाम्या जागा भरा 1) जैन धर्माचे संस्थापक …………………… हे होय. 2) त्रिपिटक हा ……………………. धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. 3) गौतम बुद्धांचा जन्म कपिलवस्तु जवळील ……………………… येथे झाला. प्र.II एका वाक्यात उत्तरे लिहा. 1) महावीर यांचा जन्म कोठे झाला? उत्तर – ——————————————————- 2) गौतम बुद्धांच्या आई […]