इयत्ता : सहावी 8. उत्तर भारतातील प्रमुख राज्य घराणी
इयत्ता : सहावी विषय: समाज विज्ञान 8. उत्तर भारतातील प्रमुख राज्य घराणी I. रिकाम्या जागा भरा. 1) सर्व प्रजा ही मला माझ्या मुला समान आहे असे म्हटलेला सम्राट …………………. होय. 2) आमचे राष्ट्रीय चिन्ह …………………………… आहे. 3) कनिष्काने बौद्ध महासभेचे आयोजन ………………………………… येथे केले होते. II. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1) हर्षवर्धनाच्या काळात […]