भारतातील महत्वाची ठिकाणे | Bharatatil Mahatvachi Thikane Live Worksheet

आपल्या भारत देशामध्ये अनेक राज्ये आहेत. तसेच त्या राज्यांमध्ये काही भारतातील महत्वाची ठिकाणे Bharatatil Mahatvachi Thikane आहेत, प्रमुख शहरे आहेत. तर ही प्रमुख ठिकाणे दर्शवण्यासाठी आज आपण या कृतीचा उपयोग करणार आहोत. यामध्ये भारताचा नकाशा दिलेला आहे आणि वरील बाजूस भारतातील काही महत्त्वाची ठिकाणे दिलेली आहेत. या ठिकाणांच्या नावांना हाताने पकडून ती नकाशांमध्ये नेऊन योग्य […]