आजचे वर्तमानपत्र
वर्तमान पत्र हा बऱ्याच जणांचा जीव की प्राण असायचा. सकाळचा चहा आणि वर्तमानपत्र हे बरोबरीनेच व्हायचे. जगभरातील घडामोडी वर्तमान पत्रातूनच कळायच्या. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी मानवाची प्रगती होत गेली. नवनवीन शोध लागत गेले. वर्तमानपात्रांची जागा इलेक्ट्रोनिक माध्यमांनी घेतली. वर्तमान पत्रे घरापर्यंत येऊन पोहोचणेदेखील कठीण झाले. पण आजही खूप लोक असे आहेत की ज्यांना […]