WORKSHEETS (इयत्ता 6वी)


इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत विद्यार्थ्यांना अधिक सराव व्हावा यासाठी आम्ही आपल्याला सर्व विषयांच्या पुस्तकातील पाठांवर आधारीत WORKSHEET देत आहोत. यामधील बऱ्याचशा WORKSHEET मध्ये विडीओंचे QR कोड दिलेले आहेत. ते QR कोड मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन केल्यास त्या पाठाचे विडीओ मिळतील.

विद्यार्थी शिक्षक यांच्यातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी हाच एकमेव उद्देश यामागे आहे. तर आताच या WORKSHEET डाऊनलोड करा आणि विद्यार्थ्यांना प्रिंट द्या.

मराठी1. देहमंदिर, चित्त मंदिर
 2. वीर राणी चन्नम्मा
3. निसर्गातील चमत्कार वीज
4. पाऊस
5. बुद्धिबळ
6. सत्यकाम
स. विज्ञान1. इतिहासाचा परिचय
 2. आपले कर्नाटक
3. प्राचीन समाज
4. प्राचीन संस्कृती
5. वेदकालीन संस्कृती
6. ख्रिस्त धर्म आणि इस्लाम धर्म
7. नवीन धर्माचा उदय
8. उत्तर भारतातील प्रमुख राज्यघराणी
9. नागरिकत्व
10. राष्ट्रीय बोधचिन्हे आणि एकात्मता
11. ग्लोब आणि नकाशे
12. अशिया वैविध्यपुर्ण खंड
विज्ञान1. आहार: हा कोठून मिळतो?
 2. आहाराचे घटक
3. तंतू ते वस्त्र
4. वस्तूंचे गटामध्ये वर्गीकरण
5. पदार्थाचे विभक्तीकरण
गणित1. संख्यांची ओळख
ENGLISH1. IN A VEGETABLE SHOP
2. WATER
3. HALDI’S ADVENTURE
4. NINE LITTLE BIRDS

ही पोस्ट शेअर करा...