WORKSHEETS ( पहिली ते पाचवी )


इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारीत विद्यार्थ्यांना अधिक सराव व्हावा यासाठी आम्ही आपल्याला सर्व विषयांच्या पुस्तकातील पाठांवर आधारीत WORKSHEET देत आहोत. यामधील बऱ्याचशा WORKSHEET मध्ये विडीओंचे QR कोड दिलेले आहेत. ते QR कोड मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन केल्यास त्या पाठाचे विडीओ मिळतील.

विद्यार्थी शिक्षक यांच्यातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी हाच एकमेव उद्देश यामागे आहे. तर आताच या WORKSHEET डाऊनलोड करा आणि विद्यार्थ्यांना प्रिंट द्या.

इयता पाचवी

            मराठी1. नव्या युगाचे गाणे
 2. तीन मूर्ती
3. कडूनिंब
          प. अध्ययन1. सजीव  सृष्टी
ENGLISH1. LOVE FOR ANIMALS
2. THE ELEPHANT

इयत्ता चौथी

            मराठी1. भारत गौरव  गीत
 2. भारत माता
3. दारोदारी एक झाड
4. स्वच्छता गीत
       प. अध्ययन1. प्राणी जगत
 2. मध, गोड मध
ENGLISH1. THE NAUGHTY ONION
2. THE CLOCK OF LIFE

इयत्ता तिसरी

मराठी1. झेंडा आमुचा
2. नेताजी सुभाषचंद्र बोस
3. आई मला पावसात जावू दे
4. घरचा वैद्य
प. अध्ययन1. बागेतील एक दिवस
 2. हिरवी संपत्ती
ENGLISH1. GREENWOOD
2. HEAD, SHOULDERS, KNEES N TOES

इयत्ता दुसरी

मराठी1. प्रार्थना
2. वृक्षप्रेम
3. बाहुलीची शाळा
     प. अध्ययन 1. आपल्या परिसरातील प्राणी
 2. प्राण्यांचे संगोपन

इयत्ता पहिली

     प. अध्ययन1. आपल्या परीसरातील प्राणी
 2.सभोवतालच्या वनस्पती
     मराठी1. माझा परिचय
 2. रंगाची ओळख
ही पोस्ट शेअर करा...