आपला जिल्हा – बेळगावी


आपल्या सर्वांना आपल्या बेळगावी जिल्ह्याबदल माहिती असणे आवश्यक आहे. आपला बेळगावी जिल्हा सुखी आणि समृद्ध आहे. येथील वातावरण थंड असल्याने याला गरिबांचे महाबळेश्वर असे म्हटले जाते. बेळगावी जिल्ह्याच्या महत्वाच्या माहितीच्या आधारे खाली प्रश्नमंजुषा दिलेली आहे. जी ONLINE किंवा PDF DOWNLOAD करून अश्या दोन्ही पद्धतीने सोडविता येईल.

/10

आपला जिल्हा- बेळगावी

1 / 10

कर्नाटक राज्याच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले कोणत्या मतक्षेत्राच्या आमदार आहेत?

2 / 10

 बेळगावी जिल्ह्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने कर्नाटक राज्यात कितवा क्रमांक लागतो?

3 / 10

बेळगावी जिल्ह्याला कोणत्या दोन राज्यांची सीमा लागते?

4 / 10

गोकाकचा जगप्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर आहे?

5 / 10

बेळगावी मधील  प्रसिद्ध  खायचा पदार्थ कोणता ?

6 / 10

बेळगावी जिल्ह्यात आकाराने सर्वात मोठा तालुका कोणता?

7 / 10

 बेळगावी जिल्ह्यात लोकसभेचे किती खासदार आहेत? त्यांची नावे सांगा.

8 / 10

बेळगावी जिल्ह्यातील आकाराने सर्वात लहान तालुका कोणता?

9 / 10

बेळगावी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ( नवीन सोडून )

10 / 10

बेळगावी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन राज्यामध्ये सर्वाधिक आहे?

Your score is

0%

वरील PDF DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

खाली दिलेला नकाशा पहा आणि PDF DOWNLOAD करून तुमच्या व तुमच्या शेजारच्या दोन तालुक्यांना रंगवा.

image source: https://www.researchgate.net/figure/Map-of-Belgaum-District-Source_fig1_303554904

वरील नकाशा पहा आणि PDF DOWNLOAD करून तुमच्या तालुक्याला रंग भरा

ही पोस्ट शेअर करा...