इयत्ता पहिली प्रश्नमंजुषा


  • ही टेस्ट इयत्ता पहिली साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.

308
Created on

इयत्ता पहिली प्रश्नमंजुषा

1 / 10

1)  आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?

2 / 10

2)  रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल ?

          क , ख ,......, घ

3 / 10

3)  5 च्या नंतर येणारा अंक कोणता?

4 / 10

4)  या प्राण्याचे नाव काय?

5 / 10

5) आपला जिल्हा कोणता?

6 / 10

6) 9 च्या आधी येणारी संख्या कोणती?

7 / 10

7) चित्रातील फळाचे नाव  इंग्लिश मध्ये लिहा.?

8 / 10

8)  इंग्लिश मध्ये ‘G’ नंतर येणारे अक्षर कोणते?

9 / 10

9) खालील पैकी ‘क’ अक्षराने सुरु होणारा शब्द कोणता?

10 / 10

10)  चित्रातील पक्ष्याचे नाव काय?

Your score is

0%

ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

ही पोस्ट शेअर करा...