पूर्णांकांची ओळख , त्यांची बेरीज , वजाबाकी , गुणाकार व भागाकार या मुलभूत क्रियांचा सराव झाल्यानंतर पुढील महत्वाचा भाग म्हणजे दशांश. तर याठिकाणी आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी यांचा सराव व्हावा यासाठी त्यावर आधारीत दशांश अपूर्णांकांची गणिते PDF तसेच ऑनलाईन या दोन्ही स्वरुपात दिलेली आहेत.
15 गुणांची संगीतमय ऑनलाईन प्रश्नमंजुषा……
वरील गणिते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.
Very nise sir its great achievement
Thanks a lot sir ji..