गणित मुलभूत क्रिया PDF


बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार PDF

सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना गणितीय मुलभूत क्रियांचा विसर पडू नये म्हणून त्यांच्याकडून बेरीज, वजाबाकी , गुणाकार आणि भागाकार यासारख्या मुलभूत क्रियांची गणिते सोडवून घेतल्यास त्यांचा सराव चांगला होईल.

इयत्ता पहिली

इयत्ता पहिलीसाठी 1 अंकी बेरीज, 1 अंकी वजाबाकी आणि 1 अंकी गुणाकार या PDF मध्ये दिलेला आहे. इयत्ता पहिली मुलभूत क्रिया DOWNLOAD PDF

इयत्ता दुसरी

इयत्ता दुसरीसाठी 2 अंकी बेरीज, 2 अंकी वजाबाकी आणि 2 अंकी गुणाकार या PDF मध्ये दिलेला आहे. इयत्ता दुसरी मुलभूत क्रिया DOWNLOAD PDF

इयत्ता तिसरी

इयत्ता तिसरीसाठी 3 अंकी बेरीज, 3 अंकी वजाबाकी आणि 3 अंकी गुणाकार या PDFमध्ये दिलेला आहे. इयत्ता तिसरी मुलभूत क्रिया DOWNLOAD PDF

इयत्ता चौथी

इयत्ता चौथीसाठी 4 अंकी बेरीज, 4 अंकी वजाबाकी आणि 4 अंकी गुणाकार या PDF मध्ये दिलेला आहे. इयत्ता चौथी मुलभूत क्रिया DOWNLOAD PDF

इयत्ता पाचवी

इयत्ता पाचवीसाठी 5 अंकी बेरीज, 5 अंकी वजाबाकी आणि 5 अंकी गुणाकार या PDF मध्ये दिलेला आहे. इयत्ता पाचवी मुलभूत क्रिया DOWNLOAD PDF

इयत्ता सहावी

इयत्ता सहावी पाठ 1 संख्यांची ओळख

WORKBOOK DOWNLOAD PDF

इयत्ता सातवी

इयत्ता सातवी पाठ 1 पुर्णांक

WORKBOOK DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...