रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 2)


सुट्टीमध्ये मुलांना एकाच प्रकारचा अभ्यास दिल्याने ते काही दिवसात कंटाळतील. म्हणून त्यांना रोज वेगवेगळा आणि कृतियुक्त असा अभ्यास दिल्यास ते आवडीने करतील. मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 2 विषय – गणित

  वर्ग  अभ्यास   Online प्रश्नमंजुषा
इयत्ता
पहिली
1 ते 50 पर्यंत चे अंक 2 वेळा लिहिणे.

1 ते 9 पर्यंत चे अंक म्हणत अक्षरात  5 वेळा लिहिणे.


2 चा पाढा 5 वेळा लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
दुसरी
11 ते 100 पर्यंत चे अंक 2 वेळा लिहिणे. 

11 ते 99 पर्यंत चे अंक म्हणत अक्षरात  2 वेळा  लिहिणे. 


2 ते 5 चे पाढे 5 वेळा लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
तिसरी
101 ते 250 पर्यंत चे अंक 2 वेळा लिहिणे. 

101 ते 250 पर्यंत चे अंक म्हणत अक्षरात  2 वेळा  लिहिणे.


 6 ते 10 चे पाढे म्हणत 5 वेळा लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
चौथी
1 ते 50 मधल्या समसंख्या लिही..

1 ते 50 मधल्या विषम संख्या लिही.


11 ते 15 चे पाढे म्हणत 10 वेळा लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
पाचवी
सुटे स्थानी 4 आणि दशक स्थानी 6 असणाऱ्या 20 पाच अंकी संख्या तयार करा.

अपूर्णांकाचे प्रकार किती व कोणते ते लिहून प्रत्येकाची दोन-दोन उदाहरणे लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
सहावी
संख्या रेषा काढून ¼,1/2, ¾ दाखवा.

5 से. मी. त्रिज्येचेवर्तुळ रचा.

आयत, चौरस, त्रिकोण काढून त्यांचे शिरोबिंदू व बाजू दाखवा.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
सातवी
पूर्णांकांच्या गुणाकाराचे नियम लिही.
1 ते 100 या संख्या रोमन पद्धतीत लिही.
1 ते 50 या संख्यांमधील मूळसंख्या लिही..
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस दुसरा PDF DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...