रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 16)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…

रोजचा अभ्यास दिवस 16

विषय – मराठी / समाज विज्ञान

दिवसअभ्यासऑनलाईन प्रश्नमंजुषा
पहिली‘क’ ते ‘कः’ बाराखडी 2 वेळा लिहिणे.

पहिल्या पाठातील दोन अक्षरी वाचत लिहीणे.


पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे.  

दुसरीदोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही.

तुझ्या कुटुंबाबदल 5 ओळी माहिती लिही.

दहा ओळी शुद्धलेखन लिही.

तिसरीतू घरात आई वडिलांना कशी मदत करतोस / करतेस ते लिही.

पहिल्या दोन पाठांमधील ‘प’ आणि ‘न’ या दोन अक्षराने सुरु होणारी शब्दे लिही.


दहा ओळी शुद्धलेखन लिही.
चौथी  कोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही.

के, खे, गे, …. हे – असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिही.


दहा ओळी शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
पाचवीकोणतेही एक वर्तमानपत्र घेऊन त्यातील 30 जोडशब्द शोधून वाचत लिही.

एकवचन – अनेकवचन यांची 20 उदाहरणे लिही.

( उदा: घोडा – घोडे )

10 ओळी शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
सहावीइंटरनेटचा वापर करून आपले केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळाची माहिती मिळव.
व महत्वाच्या मंत्र्यांची नावे लिही.


भारताच्या शेजारी देशांची नावे लिही.

कोणत्याही एका समाजसुधारकाची किंवा स्वातंत्र्य सैनिकाची माहिती मिळव.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
सातवीइंटरनेटचा वापर करून आपले केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळाची माहिती मिळव.
व महत्वाच्या मंत्र्यांची नावे लिही.


भारताच्या शेजारी देशांची नावे लिही.

कोणत्याही एका समाजसुधारकाची किंवा स्वातंत्र्य सैनिकाची माहिती मिळव.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
ही पोस्ट शेअर करा...