रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 20)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 20

विषय – सर्व विषय

विषय – गणित

वर्गअभ्यासऑनलाईन प्रश्नमंजुषा
पहिलीA पासून E पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही.

तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
दुसरीA पासून J पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही.

तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.


5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
तिसरीA पासून J पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही.

तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.


5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
  चौथी A पासून J पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 2-2 शब्द 5 वेळा लिही.

तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.


10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
 पाचवीकोणतेही 20 शब्द त्यांच्या समानार्थी शब्दांसह लिही.

कोणतेही एक वर्तमानपत्र घेवून त्यातील ठळक मुद्दे लिहून काढ.


तुझी आवडती गोष्ट लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
 सहावीकोणतेही एक वर्तमानपत्र घेवून त्यातील ठळक मुद्दे लिहून काढ.

तुझी आवडती गोष्ट लिही.


शब्दांच्या जाती किती व कोणत्या ते लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
   सातवीकोणतेही एक वर्तमानपत्र घेवून त्यातील ठळक मुद्दे लिहून काढ.

तुझी आवडती गोष्ट लिही.


शब्दांच्या जाती किती व कोणत्या ते लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा

ही पोस्ट शेअर करा...