सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 3
विषय – English
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच |
इयत्ता पहिली | A पासून H पर्यंतची मुळाक्षरे 10 वेळा म्हणत लिहिणे. A पासून E पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे. स्वतःचे पूर्ण नाव English मध्ये लिहायचा सराव करणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता दुसरी | A पासून Z पर्यंतची पहिल्या व दुसऱ्या लिपीतील मुळाक्षरे 5 वेळा म्हणत लिहिणे. A पासून J पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे. स्वताचे व वर्गमित्रांची नावे English मध्ये लिहायचा सराव करणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता तिसरी | A पासून Z पर्यंतची पहिल्या व दुसऱ्या लिपीतील मुळाक्षरे 5 वेळा म्हणत लिहिणे. A पासून M पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता चौथी | A आणि B या अक्षरापासून सुरु होणारी 5 – 5 शब्द लिही. पहिल्या दोन पाठातील A , B आणि C अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता पाचवी | 10 प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.पहिल्या पाठामध्ये असलेल्या प्राण्यांची नावे लिही. A पासून E पर्यंतच्या अक्षरापासून सुरु होणारी 5-5 शब्द लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता सहावी | One, Two ….. Fifty पर्यंत लिही. A पासून z पर्यंत प्रत्येक अक्षराचे प्रत्येकी 5 शब्द लिहून पाठ कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता सातवी | ‘My Family’ या विषयावर इंग्लिशमध्ये निबंध लिही. A पासून z पर्यंत च्या प्रत्येक अक्षराचे 5-5 शब्द लिही . | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |