सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 5
विषय – मराठी / समाज विज्ञान
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच |
पहिली | दोन अक्षरी कोणतेही 20 शब्द लिही. कोणत्याही पाच पक्ष्यांची चित्रे गोळा करून त्यांची नावे लिहा. कुटुंबातील सर्वांची नावे लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
दुसरी | चार अक्षरी कोणतेही 20 शब्द लिही. दहा ओळी शुद्धलेखन लिही. दोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
तिसरी | ‘आपला देश भारत’ याविषयी 10 ओळी लिही. पहिल्या दोन पाठांमधील ‘क’ आणि ‘ग’ या दोन अक्षराने सुरु होणारी शब्दे लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
चौथी | कोणत्याही चार अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणे. 16 ते 20 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही. 51 ते 100 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
पाचवी | शब्दांच्या जाती किती व कोणत्या.नाम म्हणजे काय? विकारी व अविकारी शब्द म्हणजे काय? पुस्तकातील कोणतीही एक कविता पाठ करून न बघता लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सहावी | बंगळूरू विभागातील जिल्ह्यांची नावे लिही. तुझ्या भागात पिकणाऱ्या पिंकांची नावे लिहून ती पिकविण्यासाठी शेतकरी कसे कष्ट करतात याचे वर्णन कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सातवी | संविधान दिनाबद्दल माहिती गोळा करून सविस्तर लिही. भारताचा नकाशा काढून मुंबई, बंगळूरू, दिल्ली , कोलकत्ता, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर दाखव. ग्राम पंचायत इलेक्शनसाठी कोण मतदान करतात? निवडून आलेले सदस्य कुठे व काय काम करतात याबद्दल सविस्तर माहिती जमव. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |