सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 7
विषय – परिसर अध्ययन / गणित
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा |
पहिली | परिसरात असणाऱ्या तुला माहित असलेल्या वनस्पतींची ( झाडांची) नावे लिही. कोणत्याही 10 फळांची नावे लिही. सभोवतालच्या झाडांची पाने व फुले गोळा करून पेपर वर चिकटवून त्यांची नावे लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
दुसरी | पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यामधील फरक लिही. पाळीव प्राण्यांचे आपल्याला काय मदत होते ते लिही. सभोवतालच्या झाडांची पाने व फुले गोळा करून पेपर वर चिकटवून त्यांची नावे लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
तिसरी | 5 पाळीव प्राण्यांची चित्रे जमव आणि नावे लिही. 5 जंगली प्राण्यांची चित्रे जमव आणि नावे लिही. पाच पक्ष्यांची चित्रे जमवून नावे लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
चौथी | परिसरातील 10 सजीव आणि निर्जीव यांची नावे लिहा. शाकाहारी ,मांसाहारी आणि मिश्राहारी प्राण्यांची व्याख्या लिहून त्यांची उदाहरणे लिहा. जंगलाचे चित्र काढून त्यामध्ये प्राणी दाखवा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
पाचवी | पाण्यामध्ये आढळणाऱ्या सजीवांची नावे लिही. तुझ्या कुटुंबाचा वंशवृक्ष तयार कर. मुंगीसारख्या दिसणाऱ्या कीटकांची नावे लिहा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सहावी | कोन व त्याचे प्रकार याची माहिती मिळवून ते आकृतीसह लिही. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या , पूर्णांक, आणि अपूर्णांक यांच्या व्याख्या लिहून उदाहरणे लिही. 20 ते 25 पर्यंतचे पाढे 10 वेळा लिहून पाठ कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सातवी | 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढून पाठ कर. 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांचे घन काढून ते पाठांतर कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |