रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 9)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 9

विषय – इंग्लिश

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा
पहिलीI पासून P पर्यंतची मुळाक्षरे 10 वेळा म्हणत  लिहिणे.

F पासून K पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.


भावाचे, बहिणीचे, शाळेचे आणि  गावाचे,  नाव English मध्ये लिहायचा सराव करणे.
                   
दुसरीA पासून Z पर्यंतची पहिल्या व दुसऱ्या लिपीतील मुळाक्षरे 5 वेळा म्हणत  लिहिणे.

K पासून Z पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.  
                  
तिसरीN पासून Z पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे व पाठ करणे.
10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे.
10 प्राण्यांची नावे इंग्लिशमधून लिहिणे.
                           
चौथीC आणि D  या अक्षरापासून सुरु होणारी 5-5 शब्द लिही.

10 ओळी शुद्धलेखन लिही.


10 प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.


10 फळांची नावे इंग्लिश मध्ये लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
पाचवीF पासून J पर्यंतच्या अक्षरापासून सुरु होणारी 5-5 शब्द लिही.

My School याविषयी 10 ओळी लिही.


1 ते 20 हे अंक इंग्लिश अक्षरात लिही. ( One, Two,…)
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सहावी‘My School’ या विषयावर इंग्लिशमध्ये निबंध लिही.

A पासून z पर्यंत च्या प्रत्येक अक्षराचे 5-5 शब्द लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सातवीतुझी आवडती Rhyme ( इंग्लिश ) लिही.

पुस्तकामध्ये पहिल्या दोन पाठामध्ये I, We, You, He, She, It  आणि They ही शब्दे किती वेळा आली आहेत ते शोधा.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे क्लिक करा.
ही पोस्ट शेअर करा...