वर्ग | विषय | अभ्यास |
इयत्ता पहिली | मराठी | ‘ख ते ‘खः’ आणि ‘ग ते गः’ बाराखडी 5 वेळा लिहिणे. पहिल्या दोन पाठातील क, ख,ग, या अक्षरांपासून तयार होणारी शब्दे वाचत लिही. पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे. |
इयत्ता दुसरी | मराठी | तुझ्या आईविषयी 5 ओळी माहिती लिही. दहा ओळी शुद्धलेखन लिही. पुस्तकातील पहिल्या दोन पाठातील ‘त, थ, द, ध’ अक्षरांपासून सुरु होणारे शब्द वाचत लिही.. |
इयत्ता तिसरी | मराठी | घरामध्ये आई स्वयंपाक करताना कोणताही एक पदार्थ पहा. आणि तो तयार करण्याची संपूर्ण पद्धत लिही. तुझा आवडता प्राणी कोणता? त्याबद्दल माहिती लिही. |
इयत्ता चौथी | मराठी | या सुट्टीमध्ये तू खेळत असलेल्या कोणत्याही एका खेळाबद्दल माहिती लिही. घरामध्ये आई स्वयंपाक करताना कोणताही एक पदार्थ पहा. आणि तो तयार करण्याची संपूर्ण पद्धत लिही. |
इयत्ता पाचवी | मराठी | या सुट्टीमध्ये तू खेळत असलेल्या कोणत्याही एका खेळाबद्दल माहिती लिही. घरामध्ये आई स्वयंपाक करताना कोणताही एक पदार्थ पहा. आणि तो तयार करण्याची संपूर्ण पद्धत लिही. 10 ओळी शुद्धलेखन लिही. |
इयत्ता सहावी | समाज विज्ञान | पाच महासागर कोणते? सात खंड कोणते? ग्राम पंचायतीबदल माहिती मिळवून तिचे कार्य कसे चालते त्याबद्ल माहिती लिही. |
इयत्ता सातवी | समाज विज्ञान | पाच महासागर कोणते? सात खंड कोणते? ग्राम पंचायतीबदल माहिती मिळवून तिचे कार्य कसे चालते त्याबद्ल माहिती लिही. |