रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 23)


           वर्गविषयअभ्यास
इयत्ता पहिलीEnglishतुझ्या नावाचे पहिले अक्षर कोणते? त्या अक्षराने सुरु होणारी 10 नावे माहिती कर.

5 रंगांच्या कागद / कापडाचे तुकडे मिळवून वहीवर चिकटव.


त्या रंगांची नावे इंग्लिशमधून लिही
.
इयत्ता दुसरीEnglish  5 रंगांच्या कागद / कापडाचे तुकडे मिळवून वहीवर चिकटव.

त्या रंगांची नावे इंग्लिशमधून लिही.


तुझ्या नावाचे पहिले अक्षर कोणते? त्या अक्षराने सुरु होणारी 10 नावे माहिती कर.

इयत्ता तिसरीEnglishZ पासून A पासून उलट क्रमाने अक्षरे पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही. 

घरातील कमीतकमी 10 वस्तूंची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न कर.


10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे.

इयत्ता
चौथी
Englishघरातील कमीतकमी 10 वस्तूंची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न कर.

10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे.


Z पासून A पासून उलट क्रमाने अक्षरे पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही.

इयत्ता पाचवीEnglishकोणतेही एक RHYME ( इंग्लिश गाणे) मिळवून ते म्हणत लिही.

10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.


पहिल्या दोन पाठातील तुला वाचता येणारी शब्दे पेन्सीलने गोल कर.

इयत्ता सहावीगणित1 ते 15 पर्यंतचे पाढे उलटे म्हणत लिही. व त्यावर आधारीत अभिनय करण्याचा प्रयत्न कर.

1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिही.

31 ते 50 संख्या रोमन अंकात लिही.
इयत्ता सातवीगणित1 ते 15 पर्यंतचे पाढे उलटे म्हणत लिही. व त्यावर आधारीत अभिनय करण्याचा प्रयत्न कर.

1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिही.

31 ते 50 संख्या रोमन अंकात लिही.
ही पोस्ट शेअर करा...