रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 25)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 25

विषय – मराठी / विज्ञान

वर्गविषयअभ्यास
इयत्ता
पहिली
मराठीकाना असलेल्या अक्षरांपासून सुरुवात झालेले कोणतेही 20 शब्द लिही. उदा. कागद  

तुला माहीत असलेल्या कोणत्याही 15 गावांची नावे लिही.

पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिही.  

इयत्ता
दुसरी
मराठीकोणतेही 20 जोडशब्द लिही.

माझी शाळा या विषयावर 10 ओळी लिही.


पुस्तकातील 10 ओळी शुद्धलेखन लिही.

इयत्ता
तिसरी
मराठीमुंगी, कबुतर, शिकारी आणि झाडाचे पान हे शब्द वापरून गोष्ट तयार करा.

कु, खु, गु,….असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिहा.

इयत्ता
चौथी
मराठीयावर्षीची माझी सुट्टी या विषयावर 10 ओळी निबंध लिही.

कोणतेही 20 समानार्थी शब्द लिही.कोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही.

इयत्ता
पाचवी
मराठीकोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही.

कोणत्याही 10 जंगली प्राण्यांची नावे लिहून त्यांचे लिंग बदल.


10 ओळी शुद्धलेखन लिही.
इयत्ता
सहावी
विज्ञानफुलाची आकृती काढून भागांना नावे द्या.

जलचक्र म्हणजे काय? जलचक्राची आकृती काढून माहिती लिही.


घरातील काही घटक पाण्यात टाकून ते विद्राव्य किंवा अविद्राव्य आहेत का ते बघ.

इयत्ता
सातवी
विज्ञानफुलाची आकृती काढून भागांना नावे द्या.

जलचक्र म्हणजे काय? जलचक्राची आकृती काढून माहिती लिही.


घरातील काही घटक पाण्यात टाकून ते विद्राव्य किंवा अविद्राव्य आहेत का ते बघ.

ही पोस्ट शेअर करा...