वर्ग | विषय | अभ्यास |
इयत्ता पहिली | English | आपल्या शरीराचे भाग इंग्लिशमधून लिहिण्याचा सराव कर. तुला माहीत असलेल्या फळांची नावे इंग्लिशमधून माहिती करून घे. ABCD …Z पर्यंत लिही. |
इयत्ता दुसरी | English | तुला माहीत असलेल्या फळांची नावे इंग्लिशमधून माहिती करून घे. आपल्या शरीराचे भाग इंग्लिशमधून लिहिण्याचा सराव कर. 5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. |
इयत्ता तिसरी | English | HIPPOPOTAMUS या शब्दापासून लहान लहान शब्द तयार कर. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे. Z पासून A पासून उलट क्रमाने अक्षरे पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही. |
इयत्ता चौथी | English | HIPPOPOTAMUS या शब्दापासून लहान लहान शब्द तयार कर. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे. Z पासून A पासून उलट क्रमाने अक्षरे पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही. |
इयत्ता पाचवी | English | वेगवेगळ्या व्यावसायिकांची नावे इंग्लिशमधून लिही. ( उदा: FARMER, DOCTOR ) 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. पहिला पाठ वाचत मोबाईल मध्ये रेकॉर्ड कर. |
इयत्ता सहावी | English | वेगवेगळ्या व्यावसायिकांची नावे इंग्लिशमधून लिही. ( उदा: FARMER, DOCTOR ) 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. पहिला पाठ वाचत मोबाईल मध्ये रेकॉर्ड कर. |
इयत्ता सातवी | English | वेगवेगळ्या व्यावसायिकांची नावे इंग्लिशमधून लिही. ( उदा: FARMER, DOCTOR ) 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. पहिला पाठ वाचत मोबाईल मध्ये रेकॉर्ड कर. |