पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 29 वा PDF DOWNLOAD करा.
वर्ग | विषय | अभ्यास |
पहिली | परिसर अध्ययन | पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या प्राण्यांची नावे लिही व चित्रे काढण्याचा प्रयत्न कर. झाडांची पाने गोळा करून पेपर वर चिकटवून नावे लिही. |
दुसरी | परिसर अध्ययन | पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या प्राण्यांची नावे लिही व चित्रे काढण्याचा प्रयत्न कर. झाडांची पाने गोळा करून पेपर वर चिकटवून नावे लिही. |
तिसरी | परिसर अध्ययन | परिसरातील कोणत्याही एका प्राण्याचे वर्णन तुझ्या शब्दात कर. ( त्याचा आकार, पाय, डोके, पोट, आवाज वगैरे) प्रत्येक पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्या, फळे यांची यादी कर. |
चौथी | परिसर अध्ययन | आजूबाजूला असणाऱ्या अतिलहान प्राण्यांची ( कीटकांची) नावे लिही. व त्यांच्या हालचालीचे निरीक्षण कर. तुझ्या गावात आढळणाऱ्या विविध व्यवसायांची नावे लिही. |
पाचवी | परिसर अध्ययन | आजूबाजूला असणाऱ्या अतिलहान प्राण्यांची ( कीटकांची) नावे लिही. व त्यांच्या हालचालीचे निरीक्षण कर. तुझ्या गावात आढळणाऱ्या विविध व्यवसायांची नावे लिही. |
सहावी | मराठी | तुला माहीत असलेली एखादी गोष्ट तुझ्या शब्दात लिही. वर्तमान पत्र मिळवून त्यामधील ठळक बातम्या वाच. त्यामध्ये शाळेबद्दल/ शिक्षणाबद्दल बातमी असेल तर पूर्ण वाच. |
सातवी | मराठी | तुला माहीत असलेली एखादी गोष्ट तुझ्या शब्दात लिही. वर्तमान पत्र मिळवून त्यामधील ठळक बातम्या वाच. त्यामध्ये शाळेबद्दल/ शिक्षणाबद्दल बातमी असेल तर पूर्ण वाच. |
पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 29 वा PDF DOWNLOAD करा.
मागील 28 दिवसांचा अभ्यास मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.