पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 30 वा PDF DOWNLOAD करा.
वर्ग | विषय | अभ्यास |
पहिली | English | ABCD पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही.तुझे पूर्ण नाव, शाळा,गाव, तालुका जिल्हा, राज्य, देश इंग्लिशमध्ये लिही. One, Two ,Three 20 पर्यंत लिहिण्याचा प्रयत्न कर. |
दुसरी | English | ABCD पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही.तुझे पूर्ण नाव, शाळा,गाव, तालुका जिल्हा, राज्य, देश इंग्लिशमध्ये लिही. One, Two ,Three 20 पर्यंत लिहिण्याचा प्रयत्न कर. |
तिसरी | English | तुझे पूर्ण नाव, शाळा,गाव, तालुका जिल्हा, राज्य, देश इंग्लिशमध्ये लिही. One, Two ,Three 20 पर्यंत लिही. दोन अक्षरी इंग्लिश शब्द 15 लिही. |
चौथी | English | apple – egg- girl- अशाप्रकारे p, r, b, t ही शब्दे घेऊन शब्दसाखळी तयार कर. नवीन Rhyme मिळवून ती म्हणत लिही. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. |
पाचवी | English | apple – egg- girl- अशाप्रकारे p, r, b, t ही शब्दे घेऊन शब्दसाखळी तयार कर. नवीन Rhyme मिळवून ती म्हणत लिही. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. |
सहावी | विज्ञान | पचनसंस्थेतील अवयवांची नावे लिही. हवेला वजन असते हे दर्शविणारा प्रयोग करून वहीत माहिती लिही. |
सातवी | विज्ञान | पचनसंस्थेतील अवयवांची नावे लिही. हवेला वजन असते हे दर्शविणारा प्रयोग करून वहीत माहिती लिही. |
पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 30 वा PDF DOWNLOAD करा.
मागील 29 दिवसांचा अभ्यास मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
Very good