संख्या ओळख झाल्यानंतर त्या संख्यांमधील फरक समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे लहान संख्या ओळखणे, मोठी संख्या ओळखणे , त्यातील फरक, सर्वात लहान, मधली संख्या आणि सर्वात मोठी संख्या ओळखणे यांचा सराव होण्यासाठी खाली दिलेली 10 गुणांची प्रश्नमंजुषा नक्की सोडवावी.
चला तर मग सोडवूया ही प्रश्नमंजुषा….