मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा December 5, 2020 | No Comments इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची व्याकरणाची प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही व्याकरण प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 6 मराठी 1 / 10 5) ‘ पुस्तक ‘ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ? नपुसंकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही 2 / 10 4) कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ……….म्हणतात वाक्य कर्तरी प्रयोग प्रयोग शब्दसमूह 3 / 10 3) शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे…… खेळ वैशिष्ट्य प्रकार अर्थ 4 / 10 2) मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो… मी कोण? केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण विशेषण 5 / 10 1) मी दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतो. मी कोण? विशेषण उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी 6 / 10 10) ‘ईण’ प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा. माळी सुतारीण बेडकी वानर 7 / 10 9) जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना…. म्हणतात. क्रियाविशेषण उभयान्वयी विशेषणे क्रियापदे 8 / 10 8) उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते? उंदीर उंदरे उंदराना अनेकवचन होत नाही 9 / 10 7) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये ‘अरेरे ‘हा कोणता अव्यय आहे ? शब्द योगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी 10 / 10 6) ‘ मी निबंध लिहिते असे ‘ या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: MARATHI GRAMMAR QUIZ, MARATHI GRAMMAR TEST, Seventh Online Quiz, मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा, सातवी प्रश्नमंजुषा