सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वत्र याबद्दलची तयारीही चालू आहे. हा कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालात तसेच शाळांमध्येही साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्ती गायन स्पर्धा
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्वातंत्र्य दिन – मराठी संपूर्ण तयारी नमुना खालीलप्रमाणे देत आहोत.
स्वातंत्र्य दिन चारोळ्या विडीओ
राष्ट्रीय प्रतीके प्रश्नमंजुषा