संकलित मूल्यमापन 2 2021-22 MODEL QUESTION PAPERS


2021- 22 हे शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीचे ठरत आले आले. वेळोवेळी शासनाकडून विद्यार्थ्यांची प्रगती कशी साधता येईल यासाठी वेगवेगळ्या कृती करवून घेतल्या जात आहेत. आतापर्यंत 4 आकारीक मूल्यमापन शाळा स्तरावर झालेले असले तरी संकलित मूल्यमापन एकही झालेले नाही.

शासनाच्या नवीन नियमानुसार 1 ली ते 4 थी पर्यंत 20 गुणांची लेखी आणि 20 गुणांसाठी तोंडी मूल्यमापन तर 5 वी ते 8 वी पर्यंत 30 गुणांची लेखी आणि 10 गुणांसाठी तोंडी मूल्यमापन घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तर चार आकारीक मूल्यमापनाचे ( प्रत्येकी 15 गुण ) 60 गुण निर्धारित केलेले आहेत.

KITESTUDY कडून काही MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत. ज्यांचा उद्देश हा विद्यार्थ्यांचा सराव व्हावा हा आहे. शिक्षकांनी या प्रश्नपत्रिका वापरण्यापूर्वी त्या तपासून घ्याव्यात.

( टीप : आम्ही या प्रश्नपत्रिका परिपूर्ण असतीलच याची खात्री देत नाही. )

इयत्ता सातवी

इयत्ता सहावी

इयत्ता पाचवी

BLUE PRINTS

इयत्ता पाचवी

इयत्ता सहावी

इयत्ता सातवी

ही पोस्ट शेअर करा...