अध्ययन पुनर्प्राप्ती 2022 – 23 इयत्ता 4 थी


2022-23 हे शैक्षणिक वर्ष “अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष” म्हणून कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये साजरे केले जात आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की मागील दोन वर्षे कोविड-19 विषाणूच्या फैलावाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पडलेला खंड सुरळीत करणे.

           यासाठी यावर्षीच्या अध्ययन निष्पत्ती बरोबरच मागील दोन वर्षांच्या अध्ययन निष्पत्तींचा विचार करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील शिक्षकांकडून अध्ययन पुनर्प्राप्ती शिक्षकांसाठी मार्गदर्शिका आणि विद्यार्थी सराव पत्रके तयार करण्यात आली आहेत. 

त्यासाठी लागणारे साहित्य PDF खाली दिलेले आहे.

( लवकरच उर्वरित अध्ययन पुनर्प्राप्ती शिक्षक मार्गदर्शिका आणि सराव पत्रके याच ठिकाणी उपलब्ध होतील. )

ही पोस्ट शेअर करा...