22 नोव्हेंबर परिपाठ | 22 Nov Paripath


22 नोव्हेंबर ( 22 Nov Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

22 नोव्हेंबर परिपाठ | 22 Nov Paripath

आजचा सुविचार:

“भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”

वार – सोमवार

तिथी – कार्तिक कृ .

नक्षत्र – मृग

सूर्योदय – सकाळी 06. 52 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 5. 57 वाजता

आजचे दिनविशेष :

1) संत कनकदास जयंती ( जन्म : 1509 – मृत्यू : 1609 )

2) 1948 : मुंबई शहराला चक्री वादळाचा जबरदस्त तडाखा.

2) 1986 : भारतीय क्रिकेट पटू सुनील गावसकर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत 34 वे शतक केले.

आजचे इंग्लिश शब्द : ( Fruits / फळे ) :

1) Pineapple – अननस            2) Watermelon : कलिंगड        3) Lemon लिंबू

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या शाळेचे नाव काय आहे?      

2) आपला ग्रह कोणता?

3) 2 x 4 = किती?     

4) शब्दांच्या जाती किती?

5) 4 चा वर्ग किती?

बोधकथा :

ससा आणि लांडगा

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 23, 24 आणि 25 नोव्हेंबर चा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...