23 नोव्हेंबर या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
23 नोव्हेंबर परिपाठ | 23 Nov Paripath
आजचा सुविचार:
“नेहमी खरे बोलावे.”
वार – मंगळवार
तिथी – कार्तिक कृ .
नक्षत्र – आर्द्रा
सूर्योदय – सकाळी 06. 52 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 57 वाजता
आजचे दिनविशेष :
1) प्रसिध्द भारतीय वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांचे आजच्या दिवशी १९३७ साली निधन झाले होते.
2) 1962 भारतीय अमेरिकन वैज्ञानिक व आण्विक इमेजिंग चे प्रणेते संजीव गंभीर यांचा जन्म.
3) 1984 अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
आजचे इंग्लिश शब्द : ( Animals / प्राणी ) :
1) Bear – अस्वल 2) Leopard : बिबट्या 3) Wolf – लांडगा
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपल्या तालुक्याचे नाव काय आहे?
2) मुख्य दिशा कोणत्या?
3) 4 x 6 = किती?
4) दोन सजीवांची नावे सांगा.
5) भारत देशात किती राज्ये आहेत?
बोधकथा :
गर्विष्ठ मोर
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
दिनांक 24, 25 आणि 26 नोव्हेंबर चा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.