3 डिसेंबर (3 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
3 डिसेंबर परिपाठ | 3 Dec Paripath
आजचा सुविचार:
“कासवाच्या गतीने का होईनापण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.”
वार – शुक्रवार
तिथी – कार्तिक
नक्षत्र – विशाखा
सूर्योदय – सकाळी 06. 59 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 58 वाजता
आजचे दिनविशेष :
1971 : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
1992 : जागतिक अपंग दिन
आजचे इंग्लिश शब्द :
1) Book – पुस्तक 2) Notebook – वही 3) Eraser – खोडरबर 3) Scale – मोजपट्टी 3) Pencil– पेन्सिल
आजची प्रश्नमंजुषा :
1) दूध देणाऱ्या चार प्राण्यांची नावे सांगा.
2) जंगलाचे फायदे काय आहेत?
3) 15x 6 = किती?
4) पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता?
5) तापमापकामध्ये कोणता धातू असतो?
बोधकथा :
उपकाराची परत फेडएकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक…..
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 29, 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.