30 नोव्हेंबर ( 30 Nov Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
30 नोव्हेंबर परिपाठ | 30 Nov Paripath
आजचा सुविचार:
दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
वार – मंगळवार
तिथी – कार्तिक कृ .
नक्षत्र – हस्त
सूर्योदय – सकाळी 06. 57 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 58 वाजता
आजचे दिनविशेष :
1858 : भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म.
1872 : हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
2000 : पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
आजचे इंग्लिश शब्द : ( Fruits / फळे ) :
1) Chair – खुर्ची 2) Table – टेबल 3) Cupboard – कपाट 2) Door – दरवाजा 3) Window – खिडकी
आजची प्रश्नमंजुषा :
1) कोणत्याही चार वनस्पती / झाडांची नावे सांगा.
2) मुंगीसारख्या दिसणाऱ्या कीटकांची नावे सांगा.
3) 15 x 6 = किती?
4) ताजमहाल कोठे आहे?
5) जलचक्र म्हणजे काय?
बोधकथा :
स्वार्थी मांजर
एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 26, 27 आणि 1 डिसेंबर चा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.