9 डिसेंबर ( 9 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
9 डिसेंबर परिपाठ | 9 Dec Paripath
आजचा सुविचार:
“आपण ज्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा.”
वार – गुरुवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – धनिष्ठा
सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.00 वाजता
आजचे दिनविशेष :
- 1946 ला भारतीय संविधानाची पहिली बैठक दिल्लीच्या कांस्टीट्यूनल हॉल मध्ये पार पडली होती.
- आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस.
- 1997 ला कन्नड भाषेतील महान लेखक शिवराम कारंत यांचे निधन.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Stone – दगड 2) Soil – माती 3) Sand – वाळू 4) Mud – चिखल
आजची प्रश्नमंजुषा :
1) अंडी देणाऱ्या चार प्राणी/ पक्ष्यांची नावे सांगा.
2) पोपटाचा रंग कोणता?
3) प्राण्यापासून मिळणारा आहार कोणता?
4) आपल्या भागाचे खासदार कोण?
5) स्वच्छतेच्या सवयी कोणत्या?
बोधकथा :
श्रीमंत व्यापारी
श्रीमंत व्यापारी एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 7, 8 आणि 10 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.