2 डिसेंबर परिपाठ | 2 Dec Paripath


2 डिसेंबर ( 2 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

2 डिसेंबर परिपाठ | 2 Dec Paripath

आजचा सुविचार:

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते
.”

वार – गुरुवार

तिथी – कार्तिक

नक्षत्र – स्वाती

सूर्योदय – सकाळी 06. 58 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 5. 58 वाजता

आजचे दिनविशेष :

1988 : बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत.

1989 : भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.

1999 : काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

आजचे इंग्लिश शब्द : ( Useful things / वापरातील वस्तू ) :

1) Clock –  घड्याळ    2) Belt – पट्टा    

3) Wrist watch –  हातातील घड्याळ        4) sandal –  चप्पल         

5) socks –  पायमोजे

आजची प्रश्नमंजुषा :

1) तुमच्या वर्ग शिक्षकांचे नाव सांगा.     

2) आपल्या भागात पिकणाऱ्या पिकांची नावे सांगा.

3) 14x 67  = किती?                            

4) इंदिरा गांधी कोण होत्या? 

5) भारताच्या शेजारील देश कोणकोणते?

बोधकथा :

वेळेचे महत्त्व:

एकदा एका गृहस्थाने मेजवानीसाठी मित्रांना बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते,ते पाहून

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 29, 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...