4 डिसेंबर ( 4 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
4 डिसेंबर परिपाठ | 4 Dec Paripath
आजचा सुविचार:
“अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.”
वार – शनिवार
तिथी – कार्तिक
नक्षत्र – अनुराधा
सूर्योदय – सकाळी 06. 59 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 58 वाजता
आजचे दिनविशेष :
1971 : भारतीय नौसेना दिवस
आजचे इंग्लिश शब्द : ( Parts of body / शरीराचे अवयव ) :
1) Knee – गुडघा 2) Elbow – कोपर 3) Fingers – बोटे 4) Bones : हाडे 4) Nails : नखे
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करतो?
2) वनस्पतीचे भाग कोणते?
3) 12 x 9 = किती?
4) 1 किलो म्हणजे किती ग्रॅम?
5) पचन संस्थेतील अवयव सांगा.?
बोधकथा :
घामाचा पैसा एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 29, 30 आणि 2 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.